सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक(Bindeshwar Pathak) यांचं निधन झालं आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 80 वर्षांचे होते. ‘मी तर अजितदादांच्या स्वागतासाठी बुके घेतला होता’; राजकीय अतिक्रमणाच्या चर्चांना देसाईंचा फुलस्टॉप! बिंदेश्वर पाठक यांनी देशात स्वच्छता मोहिमेत मोठं योगदान दिलं आहे. […]
Cm Eknath Shinde : विरोधकांना राजकारण करु द्या, मी माझं काम करणार, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आरोप केला. या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडीत गावात पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Donald Trump : डोनाल्ड […]
Ahmednagar News : जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवून सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या विकासासाठी जिल्हावासियांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
कर्नाटकातील बंगळुरुमधील एका 34 वर्षीय रुग्णाला बलून अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळालं आहे. बंगळुरुमधील केंगेरीस्थित 34 वर्षीय रोहनला मागील एक महिन्यापासून 100 पेक्षा अधिक झटक्यांना सामोरं जावं लागलं होतं. रोहनला दररोज 100 पेक्षा अधिक झटके येत असल्याने रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे डॉक्टरांना उपचार करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अखेर बलून अॅंजिओप्लास्टी आणि आधुनिक तंत्राचा वापर करुन शस्त्रक्रिया केल्याने […]
Tomato Price Drop : स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठलायं, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा अर्थिक बसला आहे. याच पार्श्वभूमीवर टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा केंद्र सरकारने केली आहे. टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून सूचना जारी […]
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली. Independence Day […]
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर भूकंप झाल्याची घटना घडली आहे. आज (सोमवारी) रात्री 8 : 20 च्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे. या भूकंपामुळे ईशान्य भारतातील परिसराला धक्के बसले आहेत. यासंदर्भातील माहिती भूकंपविज्ञान केंद्राने ट्विटद्वारे दिली आहे. Earthquake of Magnitude:5.4, Occurred on 14-08-2023, […]
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक नूकतेच मुंबईतील कोहिनूर हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत. मलिक रुग्णालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून हा जल्लोष साजरा केला आहे. NIA RAIDS :राज्यात […]
Sharad Pawar : भाजपची सत्ता नव्हती पण पाडापाडी करुन गोवा, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी(Sharad Pawar) टीकेची तोफ डागली आहे. बारामतीच्या गोविंदबाग या निवास्थानी सोलापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली! शरद पवार(Sharad Pawar) […]
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकीय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? याची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांची रुग्णालयात भेट घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. नवाब मलिक बाहेर […]