Ahmednagar News : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सीआरपीसी कलम १४९ नुसार सर्व सोशल मीडियावरील ग्रुपला नोटीस जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार […]
मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. तसेच जमावाकडून लैंगिक हिंसाचार केला जात असून लोकांचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. स्वातंत्र्यदिनी राज्यातल्या कैद्यांना मुक्त करणार? केंद्रीय गृह सचिवाची माहिती मणिपूर हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती […]
येत्या 15 ऑगस्टला देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांत विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसऱ्या टप्प्यांनूसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना माफी देऊन मुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह सचिवाकडून देण्यात आली आहेत. अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं […]
Pune News : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी चांदणी चौकातला जुना पुल स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची […]
Conjunctivitis Eye Infection : काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यात 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांत आत्तापर्यंत 44 हजार 398 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यातही 30 हजार 63 रुग्ण आढळून आले आहेत. डोळ्यांचा संसर्ग झाल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचं […]
Pune News : संभाजी भिडेंना अटक न झाल्यास स्वातंत्र्यदिनी राज्यपालांना झेंडावंदन करु देणार नसल्याचा इशाराच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे. पुण्यात आज संभाजी भिडेंवर अटकेच्या कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयावर नेण्यात आला होता. नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप सतीश काळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यदिनाबद्दलही […]
यंदाचा स्वांतत्र्य दिनासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. अशातच आता यंदाही ‘हर घर तिरंगा मोहीम’ राबवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देशवासियांना केलं आहे. या मोहीमेत देशवासियांनी सहभागी व्हावं, असं म्हणत मोदींनी ट्विट केलं आहे. यासोबतच एक फोटोही अपलोड करण्यासाठी त्यांनी लिंक दिली आहे. (pm narendra modis har ghar triranga campaign again call […]
Vivek Agnihotri : ‘द काश्मीर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी दिवाळखोर झालो असल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान, सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत त्यांना आगामी चित्रपटांत तुम्हाला अर्थिक यश मिळेल का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. (i am bankrupt the kashmir files director vivek agnihotri Says) […]
Pune ISIS Module Case : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून सहावी अटक करण्यात आली आहे. शमिल साकिब नाचन असं या सहाव्या आरोपीचं नाव असून त्याला एनआयएकडून ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी परदेशातल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं उघड झालं आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. प्रसिध्द अभिनेत्री जया प्रदा […]
Sana Khan Murder Case : भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेत्या सना खान यांची आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये हत्या झाली होती. हत्या करुन सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली अमित शाहूने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर अमित शाहू फरार झाला होता. त्याचा […]