अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
PM Modi US Visit : अमेरिकन व्यवसायिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेज वाढू लागली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील न्यूजर्सी रेस्टॉरंटमध्ये ‘मोदी जी थाळी’ तयार करण्यात आलीय. येत्या 22 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी श्रीपाद कुलकर्णी यांनी ही खास थाळी बनवली आहे. #WATCH | A New […]
Biporjoy : बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी 10 दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे. Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Yellow Message. ESCS BIPARJOY over eastcentral Arabian Sea, at 2330 IST […]
राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता व्यवस्था ढासळून गेली आहे , त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवर सत्ताधारी सरकारवर सरकारने गंभीर आरोप केले आहेत. ‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर आमदार पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी […]
अहमदगरमधील मुकूंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाची पोस्टर झळकल्याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच कडाडले आहेत. औरंगजेबाचे फोटो घेऊन औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करणार असल्याचं विखे पाटलांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालात आयोजित पत्रकार परिषेदत राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा […]
राज्य परिवहनच्या सेवेत आता महिला चालक सुद्धा रुजू झाल्या असून आज अहमदनगरच्या अकोले बस आगारात इतिहासात पहिल्यांदाच एक महिला चालक रुजू झालीय. अहमदनगरसह विविध जिल्ह्यातील बस आगारात महिला चालक रुजू झाले आहेत. ‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर अकोले बस आगारात चालक म्हणून रुजू झालेल्या सोनाली माधव भागडे यांनी […]
आमचा वाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच संपला असल्याचं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राम शिंदे यांच्याशी झालेल्या वादाला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले पुढे बोलताना विखे म्हणाले, राम शिंदे आणि आमचा वाद आता संपला […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी डिवचलं आहे. संजय राऊत हेच स्वत:ला धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले विखे म्हणाले, शरद पवार यांना […]
कोट्यावधी रुपये खर्च करुन इंडोनेशिया देश नवीन राजधानी बनवत आहे. ही नवी राजधानी बोर्निओ बेटावर बनवण्यात येत असून नव्या राजधानीचं नाव नुसंतारा असणार आहे. यासंदर्भात इंडोनेशियाच्या एका ज्येष्ठ खासदारांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे. Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग इंडोनेशियाच्या संसदीय अर्थसंकल्पीय समितीने नवीन राजधानी […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. फक्त शरद पवारच नाहीतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुनिल राऊत यांनाही धमकी देण्यात आलीय. धमकीच्या प्रकरणावर आमचा आवाजच बंद करणार असाल तर तो तुमचा गैरसमज असल्याचं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. Saraswati Vaidya नाही तर ‘सरस्वती मनोज साने’ : […]
Swiggy Delivery Boy Job : कोणाला कशी नोकरी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय फूडची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर ज्याला डिलिव्हरी दिली, त्याने भावूक होत त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करुन नोकरी मिळवून दिली आहे. एका सुशिक्षित बेरोजगाराची कोरोना महामारीत नोकरी गेल्यानंतर त्याने मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह केला, स्विगीचा डिलिव्हरी […]