अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर आता कुस्ती संघनटेच्या निवडणुकीचं बिगुलं वाजलं आहे. येत्या 4 जुलै रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलीय. या निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारीपदी निवड करण्यात आलीय. (Anurag Thakur kept his […]
Biparjoy Cyclonic : बिपरजॉय चक्रीवादळाला चांगलचं उधाण आलं असून चक्रीवादळाने आपला मार्ग बदलल्याने बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग किमी प्रतिसास 125 ते 135 इतका असणार आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलीय.(cyclone biparjoy : 67-trains cancelled in view of extremely severe […]
Mira Road Murder Case : मुंबईतील मीरा रोड भागातील देशाला हादरुन सोडणाऱ्या सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु असून या चौकशीदरम्यान, आरोपीकडून वारंवार आपला जबाब बदलत असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात मनोज सानेने हत्या केल्यानंतर सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? त्यासाठी त्याने काय केलं? मनोज त्याच्या मोबाईलवर […]
Covid Data : मोदी सरकारचा कोविन अॅपचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला जाब विचारत चांगलच धारेवर धरलं आहेत. दरम्यान, कोविन अॅपचा डेटा प्रकरणावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देणं बंधनकारक असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुळेंनी ट्विटही केलं आहे. If these reports hold true, they are not only deeply […]
Nashik News : नाशिकच्या मालेगावमध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यादरम्यान, काही काळ नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Ashadhi Wari : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेचा वारकऱ्याने सांगितला […]
Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. मात्र, यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत असून, आता पोलिसांनी घरात कोंडून मारल्याचा दावा एका वारकऱ्याने केला आहे. जम्मूत गुंजणार ‘जय महाराष्ट्र’! CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, मुंबईत पोहचण्यापूर्वीच मिळाली जमीन […]
अकोल्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीच्या पथकामध्ये सत्तारांचा पीए असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, तो माझा पीए नसल्याचा दावा सत्तारांनी केला मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दौऱ्यात त्याचं पीएचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालंय.त्यामुळे आता अब्दुल सत्तार अडणीत येणार असल्याचं बोललं जातंय. Meera […]
Kolhapur News : कोल्हापुरात आधीच तणावाची परिस्थिती असताना एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून या प्रकरणावरुन पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कागलमधील सर्वच चौकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल […]
Aurangzeb Issue : औरंगजेबाचं 300 वर्षांपूर्वी निधन झालंय, झळकवलेले फोटो औरंगजेबाचेच हे कशावरुन? असा खोचक सवाल उपस्थित करीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलाच वातावरण तापल्याचं दिसून येतंय. त्यावरुन औवेसी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. (MIM’s Asuddin Owaisi was furious over the Aurangzeb issue) PM Modi US Visit : […]
राष्ट्रवादीचे शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात असल्याचं पोलिस तपासात पुढे आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक केलीय.सागर बर्वे अस या युवकाचं नाव असून त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी सागर बर्वेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Sharad […]