अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Mira Road Murder Case : मुंबईच्या मीरा रोड भागात मनोज साने (Manoj Sane) नामक व्यक्तीने आपली लिव्ह इन रिलेशनमधील पार्टनर सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हिची निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे शिजवल्यानंतर कुत्र्याला खाऊ घातल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्याकांडानंतर अनेक खुलासे […]
Mira Road Murder : मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले. एवढंच नाहीतर मृतदेहाचे तुकडे कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज सानेला ताब्यात घेतलं असून आरोपी मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्य यांच्या संबंधाविषयी […]
पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा विभागातील सहा संघ खेळणार असून मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे. Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम छत्रपती संभाजी […]
सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस करुन फाशी सांगितली अन् जल्लादाचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना करावं लागणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. WTC Final: अक्षर पटेलचा बुलेटच्या वेगाने थ्रो, डोळ्याची पापणी लवताच मिचेल स्टार्क बाद, पहा व्हिडिओ संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच संजय राऊतांनी छोटेखानी सभेत […]
देशभरात हिंदु समाजावर हल्ले होत असल्याने हिंदुंना स्वरक्षणासाठी शस्त्रे वापरण्याची परवानगी देण्याच्या मागणी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलीय. हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेकडून या मागणी निवेदन देण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची नियुक्ती… हिंदुत्ववादी संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटलं की, सध्या देशभरात हिंदू जनतेवर हल्ले […]
जी 20 परिषेदच्या प्रदेश संयोजकानंतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. (Rajesh Pandey appointed as Chief Election Officer of Pune Municipal Corporation) Odisha Train Accident : भय इथले संपत नाही! शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ राजेश […]
Ahmednagar Rain : उकाड्याने हैराण झालेल्या अहमदनगरकरांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात येत्या 8 ते 10 जूनदरम्यान, विजेच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि 11 जून रोजी रिमझिम पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी, महेश तापसेंनी दिला 24 तासाचा अल्टीमेटम… वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी […]
Mira Road Murder : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्यांकांडाची पुनरावृत्तीच आता मुंबईत घडली आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेतील मृत प्रेयसी सरस्वती वैद्य असं […]
लढत तुल्यबळांमध्ये होत असते, राजकीय कारकीर्दीत पवारांचं वय अधिक, निवडणुकीचं वय हास्यास्पद, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, मंत्री मिश्रा यांनी शरद पवारांना माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
Monsoon : देशभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच एक सुखद बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. एका आठवड्यानंतर अखेर आज केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala — Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023 काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 16 जूननंतर […]