- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
राणेंच्या नजरेचं मला काय? नगरकरांच्या नजरेला महत्व, आमदार जगतापांनी ठणकावलं…
नितेश राणेंच्या नजरेचं मला काय, माझ्यासाठी नगरकरांची नजर महत्वाची असल्याचं अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रकरणे घडली आहेत. या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनरला आले होते. पीडितांच्या भेटीनंतर आमदार राणेंनी आमदार जगतापांचा कडक शब्दांत […]
-
MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं…
नगरकरांना वेठीस धरु नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. सध्या नगर शहरांत घडत असलेल्या घटनांवर आमदार जगताप यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, शहरांत घडत असलेल्या घटनांवर भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. राणे यांनी पीडितांची भेट घेतल्यानंतर आमदार जगताप यांच्यावर निशाणा साधला. त्यावरही संग्राम […]
-
Unseasonable Rain : पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग…
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असतानाच आता पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातल्या काही भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील कोथरुड, सिंहगड मार्गावर मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला […]
-
Nitin Deshmukh : राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे नाहीतर फडणवीसच चालवतात…
राज्याचं सरकार मुख्यमंत्री एकनाश शिंदे नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात, मुख्यमंत्र्यांकडेच अधिकार असतात पण एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार नसल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान, आमदार देशमुखांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज सकाळीच पाणी प्रश्नासाठी संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी निघाली होती. यावेळी नागपूरच्या वेशीजवळ ही यात्रा अडवण्यात आली. यावेळी नितीन […]
-
काँग्रेस आत्तापर्यंत मन मोठंच करत आलंय, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर नानांचं भाष्य
पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असतानाच आता राष्ट्रवादीही या जागेसाठी इच्छूक असल्याचं बोललं जातंय. असं असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे लोकसभेच्या जागेबाबत मोठं विधान केलं आहे. काँग्रेस आत्तापर्यंत मन मोठंच करत आलंय, सध्या निवडणुका लागलेल्या नाहीत त्यामुळे यावर चर्चा नको, असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. नाना पटोले यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद […]
-
बहुचर्चित ‘पुढारी वडा’च्या खोडाला पालवी फुटली, आमदार रोहित पवारांकडून फोटो शेअर
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे एक निसर्गप्रेमी असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवारांनी जाखमेडच्या पुढारी वडाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झाडाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आलेल्या पुढारी वडाच्या खोडाचं विंचरणा नदीकाठी पुनर्ररोपण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी […]
-
‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचं ट्विट…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालयातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करीत फोटोला ‘Office work. Clearing pendencies..’, असे कॅप्शन दिले आहे. Mission #NoPendency !Office work. Clearing pendencies..कार्यालयीन कामकाज.. #worklife #govt #files #sign #Mumbai #AapleSarkar #sarkar #people #Maharashtra #sevak pic.twitter.com/g3bst3nD2o — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April […]
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिव्यांगासाठी पदोन्नतीत 4 टक्के आरक्षण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये विशेषत: दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्माचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण लागू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच इतरही विभागांसंदर्भात बैठकीत निर्णय घेतले आहेत. Pathaan X Tiger चा टीझर आला, शाहरूख-सलमानच्या अॅक्शन्सची प्रेक्षकांना भूरळ! तसेच ऊर्जा […]
-
Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाविक शिव्या घालताहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला आहे. India Overtake China in Population: लोकसंख्येत भारत बनला अव्वल; चीनलाही टाकेल मागे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या उष्माघाताच्या घटनेनंतर आता राज्य सरकारकडून सारवासारव केली जात आहे. आता यापुढे दुपारच्या वेळेत कार्यक्रम […]
-
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले…
देशभरात चर्चेत असलेल्या अतिक अहमद आणि अशरफ हत्याकांडाचं काही लोकांकडून समर्थन केलं जातंय तर काही लोकांकडून विरोध केला जात असल्याचं समोर आलंय, महाराष्ट्रातल्या बीडमध्ये एका बॅनरवर अतिक अहमद आणि भाऊ अशरफचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर; वाचा सविस्तर […]










