- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
थोरात सहकारी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार
अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलाय. पुण्यातील मांजरीत झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष […]
-
घुलेंची लेक झाली गडाखांची सून; राज्यातील दिग्गज नेते अहमदनगरमध्ये…
अहमदनगर : सोयरीकीचं राजकारण म्हंटल की, महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अपसुक येतं. एकेकाळी राजकारणात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. आता नगर जिल्ह्यातील हे दोन नेते आता एकमेकांचे व्याही झालेत. ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख (MLAShankharrao Gadakh) यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर […]
-
Fadnavis & Shinde : मोदींचा दौरा संपला : शिंदे-फडणवीस लागले विधानपरिषदेच्या तयारीला
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा संपल्यानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कंबर कसलीय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची संयुक्त बैठक घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन […]
-
थोरातांच्या मनात काय ? : शुभांगी पाटील यांच्यासाठी दरवाजे बंदच
नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच […]
-
मराठवाडा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेंना धक्का
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुभाष भारतीय ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय. सुभाष भारतीय […]
-
‘द मोदी क्वेश्चन’ माहितीपटावर रंगलं वाकयुध्द, परराष्ट्र मंत्रालयाने मांडली भूमिका…
‘द मोदी क्वेश्चन’ माहितीपटामध्ये पंतप्रधान मोदींविरोधात अपप्रचार असल्याचं म्हणत यामागील अजेंडा काय आम्हांला माहित असून हे योग्य नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केलंय. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीवर आधारीत ‘द मोदी क्वेश्चन’ माहितीपटाचा पहिला भाग 17 जानेवारीला प्रदर्शित करण्यात आलाय. या माहितीपटावर भारताविरुद्धच्या एका खास प्रकारच्या अपप्रचाराचे कथन करण्याचा प्रयत्न असल्याचंही बागची […]
-
सत्ताधारी भाजपविरोधात विरोधकांचा जागर?
सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरात विविध विचारांच्या लोकांचा जागर सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामध्ये देशातील पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान राज्यांमध्ये सत्ताधारी सरकारविरोधात रणनीती आखली जात असल्याचं दिसून येतंय. देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय? असा प्रश्न पडला असतानाच देशातील विरोधी पक्षांचे एक संमेलन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी […]
-
Ranji Trophy 2023 : रणजी ट्रॉफीत विदर्भ संघाने रचला इतिहास! 73 धावांच्या लक्ष्याचा…
Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) विदर्भ संघाकडून नवा इतिहास रचण्यात आलाय. गुजरातविरुध्दच्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करीत विदर्भ संघाने एक नवा विक्रम केलाय. विदर्भ संघाने दिलेल्या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गुजरात संघ करु शकला नसून गुजरात संघ अवघ्या 54 धावांत सर्वबाद झाला. गुजरातला 17 धावांनी सामना गमवावा लागला […]
-
अहमदनगर महाविद्यालयात शिवजयंतीवरुन वाद, एका गटाकडून विद्यार्थ्याला मारहाण
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता. पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच […]
-
Amruta Fadnvis & Riyaaz Ali : अमृता फडणवीस आणि रियाझ अली यांचं सरकारी बंगल्यात शूटिंग : राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई : सरकारी बंगल्यात रिल्स स्टार रियाझ अलीसोबत(RiyaazAli) अमृता फडणवीसांनी(AmrutaFadnvis) रिल्स बनवल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. सरकारी बंगल्यात रिल्स बनवल्याप्रकरणी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्याचं दिसून येतंय. हा व्हिडिओ सरकारी बंगल्यात केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या हेमा पिंगळे यांनी केलाय. अमृता फडणवीस यांनी रियाझ अलीसोबत ‘आज मैं मूड बना लीया’ या […]









