- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मराठवाड्यात राष्ट्रवादीत बिनसलं, शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत होणार
औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदासंघात आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यांच दिसून येतंय. औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून किरण पाटील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी […]
-
इक्बाल चहल यांची ईडीकडून कसून चौकशी, चौकशीत हे आले समोर?
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर असताना इक्बाल चहल यांना कथित जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आला. आज त्यांना हजर राहण्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज चहल ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर झाले असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ईडीने त्यांच्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या कराराच्या […]
-
नागपुरमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत, महाविकास आघाडीत बिघाडी
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे इटकेलवार, काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबोले, […]
-
पक्षाची भूमिका न्यायाला…, निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंचं पहिलं ट्विट
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षाने माझ्याबाबत घेतलेली भूमिका न्यायाला धरुन नसून चौकशीअंती सत्य समोर येईलच, माझा न्यायावर विश्वास असल्याचं ट्विट सुधीर तांबे यांनी केलंय. दरम्यान, सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर […]
-
सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित; सोनिया गांधींच्या मान्यतेने निलंबनाची कारवाई
नाशिक : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील एक पत्रक कॉंग्रेसकडून प्रसिध्द करण्यात आलंय. With the approval of Hon'ble Congress President, the Disciplinary Action Committee has decided to place Dr. Sudhir Thambe, MLC Maharashtra under suspension, pending enquiry against him. pic.twitter.com/qcH9vw0Vfh — INC Sandesh (@INCSandesh) […]
-
चंद्रकांत पाटलांची स्वतःच्या जिल्ह्यातून…, शरद पवारांची खोचक टीका
पुणे : चंद्रकांत पाटील हे शक्तिमान गृहस्थ आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरूडला आले आहेत. त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे हे कोथरूडकरांना विचारलेलं बरं, ज्यांची आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी आज महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या शिवराज राक्षे यांचा आपल्या घरी […]
-
नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा?
नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघात दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आज नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपक्ष उमदेवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून आपल्याला पाठिंबा मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमदेवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा […]
-
कर्नाटकच्या तुरुंगातून मंत्री गडकरींना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली हकिकत
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीप्रकरणी अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा छडा पोलिसांनी लावल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणाची हकिकत मांडली. ते म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांना आलेली धमकी आम्ही गांभीर्याने घेतली असून त्या कॉलचा शोध घेण्यात आला. धमकीप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
-
कोयता गॅंग का फोयता…, अजित पवारांनी पुन्हा दिला इशारा
पुणे : कोयता गॅंग का फोयता गॅंग, मला ते चालणार नसून अशा घटना खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पुण्यात घडलेल्या घटनांवरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, पुण्यासह बारामती आणि बाहेर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्यांना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांच्यावर कोणीही […]
-
फुलेनगर ‘आरटीओ’मध्ये अग्नितांडव; दहा वाहने जळून खाक
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. ऐन मकसंक्रातीच्या दिवशी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. या आगीत तब्बल दहा वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मकरसंक्राती आणि रविवार असल्याने आरटीओ कार्यालयाला सुट्टी होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची […]









