- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, सर्वाधिक तरुणांना संधी देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलंय.
-
सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्याचं काम लवकरात लवकर करा; आमदार काळेंनी घेतली मंत्री गडकरींची भेट
सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचं काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलीयं.
-
Azad Maidan : स्वांतत्र्य चळवळीचं आंदोलन ते महायुतीचा ग्रॅंड शपथविधी; आझाद मैदानावरच का?
Azad Maidan : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात उद्या पार पडणार आहे. या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
-
मंत्रिमंडळात राहा, एकनाथ शिंदेंना विनंती केलीयं, मान्य करतीलच; फडणवीसांनी कालच्या भेटीतलं सांगितलं
तुम्ही मंत्रिमंडळात राहा, अशी विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांना केली असून ते विनंती मान्य करतीलच, अशी आम्हाला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
-
Video : शिंदेचं माहिती नाही पण, मी तर शपथ घेणार; अजितदादांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं!
उद्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट झालं असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रमच आहे.
-
जो काँग्रेस के साथ जायेगा उसका..,; मुनगंटीवारांनी ‘बाळासाहेबां’च्या वाक्याची आठवण करुन दिली
जो काँग्रेस के साथ जायेगा उसका दुकान बंद हो जायेगा,असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं असल्याची आठवण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करुन दिलीयं.
-
Sunil Pal : कॉमेडियन सुनिल पाल शोसाठी गेले पण परतलेच नाही, पत्नीची पोलिसांत तक्रार…
कॉमेडियन सुनिल पाल बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली आहे.
-
Ahilyanagar News : एसटी बसचे ब्रेक फेल; थेट बस स्थानकातच घुसली, दोन जण गंभीर…
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; थेट ‘वर्षा’वर दाखल, भेटीत काय घडलं?
सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच आज देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलीयं.
-
ज्यांनी फटाके वाजवले, ते घरात माझ्या कष्टाचं पाणी पिलेत; थोरातांनी आठवण करुन दिली…
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.









