Karnataka Cm Siddaramaiah Mahrashtra Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील काँग्रेसच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. त्यानंतर ते बारामती येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यात सिध्दरामय्या यांच्या भाषणांची मात्र आता चर्चा सुरू झाली होती. सिध्दरामय्या (Siddaramaiah) हे हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलले नाहीत. ते थेट आपल्या मातृभाषेतून कानडीतून (kannadi)बोलते […]
Ambadas Danve On Radhakrishna Vikhe : आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्यातील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड (Anil Ramod) हे सध्या कारागृहात आहेत. डॉ. रामोड यांच्या घरातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती सीबीआयने जप्त केली आहे. परंतु आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना घेरले आहे. रामोड यांना बदली होऊ नये, […]
Ganesh Sugar Factory Election: महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. खासदार सुजय विखे हे एका प्रचार सभेत थेट रडले होते ही. त्यानंतर मतदारांनी विखेंना नाकारले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) […]
Devendra Fadnavis: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे भाजपने (Bjp) जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे व इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.( kalyan bjp programme devendra fadanvis on uddhav […]
ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार, राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोविडची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तयार केल्याचे फडणवीस सांगतात. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का असा सवालही ठाकरे यांनी केला. पेशवे काळामध्ये लढाईसाठी, वसुलीसाठी गारदींची टोळी होती. वसुली करण्याची गारदींची टोळी […]
News Arena India Survey : न्यूज एरिया इंडिया संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात जिल्हा निहाय सर्व्हेही करण्यात आला आहे. त्यात अनेक आमदारांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते, असे सर्व्हे सांगतो. त्यात नगर जिल्ह्यामध्ये भाजप (BJP) व राष्ट्रवादीला (NCP) यांना समान पाच-पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. […]
News Arena India Survey Ahmednagar : राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक 125 जागा भाजपला मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील. शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील. तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया […]
Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा […]
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न आता तापू लागला आहे. जिल्ह्याचे विभाजन होऊन मुख्यालय श्रीरामपूरला होण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर बंदही ठेवण्यात आले आहे. जिल्हा विभाजनाबाबत माजी पालकमंत्री, आमदार राम शिंदे (Ram Shinde) व पालकमंत्री, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे मते स्पष्टपणे समोर आले आहे.( revenue-minister-radhakrishna-vikhe-on-district-sepration) श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात राधाकृष्ण […]
Pune Crime: एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. (mpsc-third-rank-darshana-pawar-suspected-death) दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा […]