अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
जालना: राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरे काढला आहेत. जरांगे हे आक्रमक भाषा वापरून राज्यकर्त्यांना थेट इशारा देत आहे. तर मंत्री छगन (Chhagan Bhujbal) भुजबळ ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घेऊ नये, यासाठी जोरदार विरोध करत आहेत. […]
AUS vs SA : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेविड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले आहे. वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक आहे. […]
पुणेः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरे कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी उपस्थित केला आहे. त्याला आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट उत्तर दिले आहे. राज […]
मुंबईः सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrato Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे पार्थिव लखनौमध्ये नेण्यात येणार असून, तेथे सहारा […]
नवी दिल्ली:आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना भारत निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांना येत्या दोन दिवसांत,गुरुवारपर्यंत नोटीसाला उत्तर द्यायचे आहे. एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
मुंबई: एेन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नेते रामदास (Ramdas Kadam) कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यात रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी टोकाला जाईल, असे वाटत होते. परंतु आता दोन्ही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ […]
बीडः मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये जिल्ह्यात मोठी जाळपोळ झाली. आमदार संदीप (MLA Sandip Shirsagar) क्षीरसागर यांचे घरही जाळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यालय जाळण्यात आले.या कार्यालयात आमदार रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनावर […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जन्म दाखल्यावरून ते ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे.यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.आज शरद पवार यांनीच आपल्या जन्म दाखल्याबाबत भूमिका मांडली आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही.सर्व जगाला माझी जात कोणती हे माहीत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यावरून राजमाता […]
अहमदनगर: शिर्डीतील साईबाबा (Saibaba)मंदिरात दिपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे झाले. दिवाळीनिमित्त भक्तांची गर्दी झाली होती. भक्तांकडून दानही देण्यात येत होते. आंध्रप्रदेशमधील देणगीदार साईभक्त श्री.एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी बारा लाख रुपयांची देणगी देण्यात आली. IND vs NED: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांच शतक, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलं स्थान ही देणगी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी […]
India VS Netherlands- बेंगळुरू: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) नेदरलँड्स (Netherlands) विरुद्धच्या सामन्यात भारतीय (India) फलंदाजांनी चौकार,षटकारांची आतिषबाजी केली. सलामीवीर शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहलींच्या अर्धशतकीय खेळीनंतर बेंगळुरूमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची तुफान आले. दोघांनी चौकार, षटकारांचा पाऊस पाडत शानदार शतके झळकविली आहेत. भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यास 410 धावांचा […]