Milk Price: गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या भावात घसरण होत आहे. त्याचा दूध उत्पादकाला मोठा फटका बसत आहे. गाईच्या दूधाचे भाव लिटरमागे ३८ रुपयांवर गेले होते. परंतु काही दिवसांत भावात मोठी घसरण झाली आहे. लिटरमागे तब्बल आठ रुपये भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टरला जोरदार झटके बसले. त्यात बॅनर्जी या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याला, कमेराला, पायाला दुखापत झालेली आहे.(emergency landing of cm mamata banerjee helicopter banerjee was immediately shifted to hospital) पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे मते आहेत. महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे हे जिल्हा विभाजनाच्या विरोधात आहेत. तर आमदार राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा होण्यासाठी काँग्रेसचे करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन आजपासून श्रीरामपूरमध्ये सुरू झाले आहे. […]
Ramdas Athawale On Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजातील चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादीतील अन्य कोणताही बडा नेता भुजबळांच्या मागणीचे […]
Ahmednagar Crime : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जोरदार वाळूतस्करी होत आहे. ही वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी हल्ला करत त्यांच्या अंगावर डम्पर खालून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला रोखण्यासाठी पथकात असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ही थरारक […]
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला. या घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले. प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा […]
CM K. Chandrashekhar Rao Pandharpur Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंत्रिमंडळ, आमदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात बीआरएसचा विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी आषाढी एकादशीची मुहूर्तच बीआरएसने साधला आहे. पण आता बीआरएसला जिल्हा प्रशासनाने एक झटका दिला आहे. )blow to BRS cm k chandrashekhar […]
अहमदनगर : केशरबाई नंदलाल धूत (kesharbai-nandlal-dhoot) यांचे अहमदनगर येथे आज वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता कायगाव टोका (प्रवरासंगम) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे वेणुगोपाल धूत, माजी खासदार राजकुमार, प्रदीप धूत यांच्या त्या मातोश्री होत्या. तर किशोरीलाल, राधावल्लभ, रमेश, श्रीगोपाल धूत यांच्या त्या काकी होत्या. केशरबाई या […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी: मुंबई (BMC) महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तब्बल दहा कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. पण आता सूरज चव्हाण प्रकरणात विरोधकांनी ठाकरे कुटुंबाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यात येत […]
LPG sylinder: एलपीजी सिलेंडरचा वापर घरात स्वयंपाकासाठी केला जातो. पेट्रोलियम गॅस द्रव स्वरूप म्हणून एलपीजी गॅस स्वयंपाक करणे सोपे झाले आहे. पण हे आपल्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उद्भवत आह. एका अभ्यासानुसार, जेव्हा आपण गॅस शेगडी पेटवतो तेव्हा आपल्याला फक्त आग दिसते, परंतु प्रत्यक्षात आगीसोबत अनेक प्रकारची रसायने देखील उत्सर्जित होतात, त्यापैकी काही […]