अशोक परुडे Ahmednagar Politics: नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा नगर तालुक्यात झाला. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजप नेते शिवाजी कर्डिले, विखे पिता-पुत्रांनी जोरदार राजकीय टोलेबाजी […]
Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना […]
Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा काँग्रेसची (Ahmednagar Congress) जबाबदारी मिळालेले श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी आता आगामी विधानसभेच्यादृष्टीने शड्डू ठोकला आहे. ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लेट्सअपला दिलेल्या विशेष मुलाखतीत नागवडे यांनी श्रीगोंद्यातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याचे […]
मुंबई : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 2023-24 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार आता महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचं नाव महिला सन्मान […]
Ahmednagar Politics:विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंच्या अपक्ष निवडणुकीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. तांबे यांना पाठिंबा देणारे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कारवाई केली होती. परंतु आता प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नेते मानणाऱ्या व्यक्तीला ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील […]
अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झालेले शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारताच अनेक महत्त्वाच्या घोषणा ही कर्डिले यांनी केल्या आहेत. बँकेतील नोकर भरती, व्यवसायिक, महिला बचत गटांसाठी मदत आणि राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत अशा घोषणा कर्डिले यांनी केल्या आहेत. कर्डिले म्हणाले, अहमदनगर जिल्हा बँकेवर […]
अहमदनगरः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा बोलून दाखविला आहे. या मतदारसंघातून मी पुन्हा लढणार आहे हे त्यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा माध्यमांसमोर बोलून दाखविले आहे. आठवले यांनी ही इच्छा बोलून दाखविल्यानंतर पुन्हा त्यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. आठवले आता भाजपकडून राज्यसभा सदस्य असून, सामाजिक न्याय […]
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा सहकारी बँकेची सत्ता भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) हे शनिवारी (दि. 11 मार्च) अहमदनगरच्या दौऱ्यात येत आहेत. ते कर्जतमध्ये येत आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फडणवीस यांनी धक्का दिलाच आहे. त्यानंतर आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणात इडीकडून (ED) आज मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. त्यांचे कार्यालय, घरांची झडती इडी घेत आहे. यापूर्वीही इडीने या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर […]
अशोक परुडे अहमदनगरः माजी आमदार शिवाजी कर्डिले हे ( Shivaji Kardile) मी तेल लावलेला पहिलवान असल्याचे सांगून विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देतात. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. त्यात खरी धोबीपछाड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाच आहे. ही धोबीपछाड तशी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या […]