अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पुनीत बालन-या सीझनमधील प्रत्येक मॅच खेळताना ती अंतिमच आहे, असे समजून प्रत्येकाने खेळले पाहिजे. त्यासाठी शक्य असेल तितकी जास्त मेहनत घ्या.
Narendra Modi पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तर अमित शाह, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी असे भाकीत मारटकर यांनी वर्तविले आहे.
बीडमधील पाटबंधारे विभागाच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा एेवज आढळून आलाय. तब्बल दोन किलो सोने जप्त.
फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.
शिवकुमार म्हणाले; माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
छोटा राजन याला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा व दहा लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. छोटा राजन याने 50 कोटींच्या खंडणीसाठी महिलेची हत्या घडविली.
राज्यातील पाणीपरिस्थिती बिकट झाली आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
ठाकूर म्हणाले, तो व्हिडिओ कालच व्हायरल झाला होता. याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आले आहे. हा व्हिडिओ जुना आहे.