हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिकांची गरज असल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी रेटिंग जारी केली आहे.
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी एका अधिकृत शांती करारावर सह्या केल्या.
साकळाई योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबियांना मिळणार होते. तसेच येत्या महिन्याभरात प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन केले जाईल.
मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोठा प्लॅन आखला आहे. इस्त्रायली सुरक्षा परिषदेने प्लॅनला मंजुरी दिली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नातील तूट पाच कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही तूट 40 वर्षांतील सर्वात मोठी आहे
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या हस्ते करण्यात आला.
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे आशिया कप क्रिकेट स्पर्धेमधून बाहेर पडू शकतो.