केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पीपीएफ खातेधारकांना दिलासा दिला आहे. र्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
मनोजकुमार यांचं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली.
वक्फ संशोधन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill 2025) झाल्यानंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 91 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. नंतर यात आणखी वाढ होऊन 91 हजार 423 पर्यंत भाव पोहोचले आहेत.
आज दुपारी 1 वाजता वक्फ संशोधन विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती आहे. आधीच्या एसआयटी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता.
भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. या निर्णयाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर पडले आहेत.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर एकमत झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री या मुद्द्यावर लोकसभेत सविस्तर चर्चा झाली.