मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामुळे नगरमधून त्यांचा ताफा जाणार असल्याने या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या पोस्ट केल्या जाणाऱ्या कंटेंटला नियंत्रित करण्यासाठी प्रस्वावित दिशानिर्देशांचे रेकॉर्ड न्यायालयात सादर करावेत.
आशिया कप हॉकी स्पर्धेतील सामन्यांचे तिकीटांसाठी प्रेक्षकांना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण तिकीट मोफत आहे.
अमेरिकी सरकारने भारतावर जो अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला होता त्याची अंमलबजावणी उद्यापासून (27 ऑगस्ट) सुरू होणार आहे.
रशियाने युक्रेनवरील हल्ल्यात वाढ केली आहे. मागील 24 तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनेत्स्क भागातील दोन वस्त्यांवर कब्जा केला आहे.
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे.
अमेरिकेत नवीन नियम लागू झाल्यानंतर पोस्टाने अमेरिकेत जाणाऱ्या बहुतांश पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील महिला सहकारी संस्थांना यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी कामे दिली जातील.
रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाती सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचा दावा एडीआर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.