माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील 26 लाख 34 हजार महिला आहेत त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यांना देण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या (Imran Khan) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल देशभरात आंदोलन केले.
करारात सहभागी असणाऱ्या खेळाडूंना सांगण्यात आले आहे की ते आता त्यांच्या मर्जीनुसार सामना निवडू शकणार नाहीत.
धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी. त्यांना कुणीतरी आश्वासन दिलं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील
ज्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेलाच वाटत होतं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करावं
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आरती साठे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च या संस्थेमार्फत 'महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय 2025' हा मानाचा पुरस्कार संस्थेला देण्यात आला आहे.
उमंग मोबाइल अॅपच्या माध्यमातून युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या फंडिंगमध्ये सदस्य देशांचा निधी दोन भागात जमा होतो. पहिला हिस्सा संयुक्त राष्ट्रांच्या रेग्यूलर बजेटचा असतो
इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट केल्यानंतर टीम इंडिया (Team India) पुढील दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.