आज लोकसभेत वक्फ संशोधन बिल सादर केले जाणार आहे. केंद्र सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
मुंबई पोलिसांनी याआधी दोन वेळेस समन्स बजावले होते. मात्र या दोन्ही वेळी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही.
आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या आणि अनोख्या टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही लॅपटॉप कुल ठेऊ शकता.
कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळेस समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अजूनही हजर झालेला नाही.
उत्तर प्रदेश सरकारच्या अबकारी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेपीयर येथे पहिला एकदिवसीय सामना झाला. यात पाकिस्तानचा 73 धावांना पराभव झाला.
नेपाळनंतर आता बांगलादेश सुद्धा चीनच्या सापळ्यात अडकत चालला आहे. कर्ज आणि आर्थिक सहकार्याच्या जाळ्यात अडकून बांगलादेश भारताशी संबंध बिघडवत आहे.
आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय.