भारत दौरा आटोपताच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी थेट पाकिस्तानात (China Pakistan) दाखल झाले.
खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
एआय या प्रगत तंत्रज्ञानाच्या आगमनाने सर्वांचे जीवन सोपे जरी झाले असले तरी या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत.
आयसीसीच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत फक्त एक वेगवान गोलंदाज आहे. उर्वरित नऊ फिरकी गोलंदाज आहेत.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचं उत्तर राज ठाकरे यांनी या बैठकीत दिली.
राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलले आहे. आता वेल्हे तालुका 'राजगड' या नावाने ओळखला जाणार आहे.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.
महायुतीकडून ठाकरे गटाला डिवचलं जात आहे. यातच आता शिवसेना भवनासमोरील एक बॅनर चर्चेत आला आहे.
रशियाने मोठा (Russia) निर्णय घेत तेल खरेदीवर भारताला आणखी पाच टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.