कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यात बदल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वातील एआयएडीएमके कॅडर राइट्स रिट्रीवल कमिटीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
महामार्गावर अचानक वाहनाचा ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.
पाकव्याप काश्मीर देण्याचं काम काँग्रेसने केलं होतं परंतु, केंद्रातील भाजप सरकार हाच पीओके पु्न्हा आणण्याचं काम करणार आहे.
अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट निसार आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले.
महाराष्ट्रातील 70 आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डांगे यांनी भाजपात प्रवेश केला. या घडामोडीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महिला शिक्षिकेची एफआयआर रद्द करण्याची मागणीही अमान्य केली.