या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले होते. या भूकंपात शाळेचे नुकसान झाले.
चीनची ही चालाखी भारताच्या लक्षात आली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनबरोबरच नेपाळचेही (Nepal) नुकसान होत आहे.
डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा
वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात "आयसीजीएस अटल" चे (यार्ड 1275) जलावतरण करण्यात आले.
बीसीसीआयच्या कार्यालयातून आयपीएलची जर्सी चोरीला गेली आहे. या जर्सीची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
पोलिसांवर होत (Pune Police) असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई नियमानुसारच झाली आहे.