वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस सुनावली आहे.
Pratap Patil Chikhalikar : सध्याच्या परिस्थितीत मराठवाड्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. येथे काही नेत्यांमध्ये तर विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यातच आता चिखलीकरांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) वेळी चिखलीकरांनी […]
तज्ज्ञांचं म्हणणं लक्षात घेतलं तर स्मोकिंग आणि स्मोकलेस तंबाखू दोन्ही समानरुपाने नुकसानकारक आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) विदेशातून येणाऱ्या स्टीलवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.
पाकिस्तानला धक्का देणारी घडामोड घडली आहे. खरंतर पाकिस्तानने एक शहर गमावले आहे. बलुच आर्मीने सुराब शहरावर कब्जा केला आहे.
दिल्लीतील 43 टक्के शाळकरी मुलांमध्ये मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मली वेट (MONW) समस्या आहे.
अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि अन्य 58 लोकांवर सेबीने कठोर कारवाई केली आहे. या लोकांना आता शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 400 धावांचा डोंगर उभा केला.
अकबरनामात तर या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. आमेरचे शासक भारमल यांनी आपल्या दासीच्या मुलीचा विवाह अकबरशी केला होता.