पुतिन जर युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर रशियाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची लवकरच भेट होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.
काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे.
काँस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. भाजप खासदार राजीव प्रताप रूडी विजयी झाले.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आजपासून 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली.
राजस्थानातील दौसा येथे भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.