लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक आणि राष्ट्रीय डोपिंग रोधी विधेयक (Anti doping Amendment Bill) मंजूर करण्यात आले.
राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
रशियाच्या अटींवर आम्ही युद्धविराम करणार नाही आणि रशियाला एक (Russia Ukraine Ceasefire) इंचही जमीन देणार नाही
खासगी बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय धक्का देणाराच आहे.
आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दिव्यांगतेतील काही निश्चित कॅटेगरीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामान्य दरापेक्षा दुप्पट वाहतूक भत्ता मिळणार आहे.
एसटी महामंडळाकडून दिलेला खुलासा म्हणजे उपाययोजना करण्याऐवजी कांगावा करण्याचा प्रकार आहे अशी टीका श्रीरंग बरगे यांनी केली.
केनियातील दक्षिण पश्चिम भागात अंत्यसंस्कारानंतर माघारी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात झाला.
न्यूझीलंडने झिम्बाब्वेला दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी (New Zealand vs Zimbabwe) सामन्यात एक डाव आणि 359 धावांनी पराभूत केले.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर अनियमितता, अपारदर्शकता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.