नाफा मराठी चित्रपट महोत्सव 25 ते 27 जुलै दरम्यान अमेरिकेतील सॅन होजे येथे आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षक पदवीधर निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून मंगेश चिवटे यांचं नाव चर्चेत आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार कोकाटे यांचे कृषी खाते मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.
या करारानुसार जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेरिकेत येणाऱ्या जपानी वस्तूंवर 15 टॅरिफही देणार आहे.
सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला.
आयकर अपीलीय न्यायाधिकरण आयटीएटीने आयकर रिटर्न विलंबाने दाखल करणे आणि रोख दान मर्यादेचे उल्लंघन या कारणांमुळे काँग्रेसचा दावा नाकारला आहे.
हिंमत असेल तर राजीनामा घेऊनच दाखव असे आव्हान माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांनंतर आता पीओके पोलीस (POK Police) पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
Jagdeep Dhankhar Resigns : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला (Jagdeep Dhankhar) राजीनामा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण त्यांनी यासाठी दिले. परंतु, त्यांच्या राजीनाम्याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते सुखदेव भगत यांनी सांगितले की राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली […]