या नियमानुसार आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागली.
निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह विभागाच्या अधिकारी महत्वाची बैठक पार पडली. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्यास या बैठकीत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली.
तुमचे साहेब मोदींकडे जाऊन माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका अशी तंबी त्यांनी अनिल परब यांना दिली.
नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोट्यवधींची फसवणूक समोर येताच पोलीस प्रशासनाने देखील पाऊले उचलत अनेक फरार भामट्यांना गजाआड केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांची अखेर पृथ्वीवर वापसी होत आहे.