उपराज्यपाल यांच्या अभिभाषणा दरमान आम आदमी पार्टीचे आमदार गोंधळ घालू लागले.
राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
पीएमपीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर होता असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला फक्त कन्नड येत नाही म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काळे फासत मारहाण केली.
प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.
राज्यातील तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने राज्य सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडू पुन्हा एकदा (Tamil Nadu) आमनेसामने आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी 2025) रशिया आणि युक्रेन यांच्यातील या विनाशक युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली.
रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले.