दत्तात्रय गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून आता त्याचे एक एक काळे कारनामे बाहेर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही.
गोव्यात पर्यटक कमी होण्यात वडा पाव आणि इडली सांबर हे देखील एक कारण असल्याचे अजब विधान भाजप आमदार मायकल लोबो यांनी केले.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत.
वित्त सचिव तुहिन पांडे आता नवीन सेबी प्रमुख असतील. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी अब्जावधी रुपये पाकिस्तानने खर्च केले. पण पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला.
Karnataka News : सावधान जर तुम्ही बंगळुरूमध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. फूड सेफ्टी विभागाच्या (Food Safty Department) तपासणीत इडलीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. इडली खाल्ल्याने कॅन्सरसारखा घातक (Cancer) आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्य विभागाच्या माहितीनुसार बंगळुरूच्या अनेक भागात इडली तयार करण्यासाठी सुती कापडाऐवजी प्लास्टिक शीटचा वापर […]
जर तुम्ही तासनतास कानात इअरफोन आणि हेडफोन घालत असाल तर आताच सावध व्हा. कारण यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
स्वारगेट अत्याचार या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.