शरद पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत. त्यांच्याच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून देत आहेत.
Sangram Jagtap replies Rohit Pawar : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वाद संपता संपेना. दररोज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा नवा अंक पहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्यावतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याच्या दिवशी मल्ल आणि पंचांचा वाद झाला होता. त्यामुळे ही महाराष्ट्र केसरी […]
मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकिय कक्ष चालवायचो. याद्वारे समन्वयाचा भाव असतो. उपमु्ख्यमंत्र्यांनी वैद्यकिय कक्ष सुरू केला असेल तर त्यात काहीच गैर नाही.
अभिनेता कमाल खानने विकीपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
एलन मस्क यांनी भारतासाठी खास प्लॅन तयार केला आहे. कंपनीने सुरुवातीलाच भारतासाठी दोन हजार जागांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले.
संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे.
मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी तब्बल 55 हजार 334 महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंचे कुटुंबीय एक सामना पाहू शकतील. बीसीआयने खेळाडू्ंच्या कुटुंबियांना एक सामना पाहण्याची सवलत दिली आहे.
कंपनीकडून जो कव्हर दिला जात आहे तो पुरेसा ठरतो का हा खरा प्रश्न आहे. जर असे नसेल तर वैयक्तिक इन्शुरन्स घेणे कितपत योग्य ठरेल.
भाजपाच्या विविध स्तरांवरील अध्यक्षपदांची निवड मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.