एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
दक्षिण कोरियाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर डासांना पकडण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय चूक, हे एकदा भुजबळांनी सांगावं असं आव्हान मिटकरी यांनी दिलं आहे.
इंजिन चाचणी करत असताना नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला धडकली अशी माहिती नौदलाने दिली आहे.
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे सुरू असलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे.