आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत.
परळी मतदारसंघात 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली.
शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ.
अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये जवळपास वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच अदाणी समुहाचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी घटले आहे.
आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो.
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी गावात चांगलाच गदारोळ झाला. येथे वादातून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
विविध एक्झिट पोल्समध्ये शिंदेंचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.