भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे असे महतं नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेला देऊन त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद काढून घ्यायचं असं ठरल्याची माहिती आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातील काही बजेटने जगातील अनेक देशांना बुचकळ्यात टाकले.
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याचे समजते.
अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आज एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
विराटच्या अशाच एका चाहत्याने तर कहरच केला. सुरक्षेचा घेरा तोडून हा चाहता थेट मैदानात आला आणि थेट विराटच्या पायाच पडला.