ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
संजना जाधव यांनी मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
डोंबिवली जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन देणारं पत्र सोशल मिडियावर शेअर केलं आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.