बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत (Donald Trump) मोठा खुलासा झाला आहे. निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (US Elections 2024) ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. विभागातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात (Iran) होता. इराणनेच […]
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
आर्थिक संकटाने हैराण झालेल्या पाकिस्तानात बॉम्बस्फोट नित्याचेच झाले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानच्या दक्षिण पंजाब प्रांतातील मुलतान शहरात प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. या शहरातील AQI 2553 वर पोहोचला आहे.
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,”
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.