शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सल्लागार सुनील श्रीवास्तव यांच्या विरोधात आयकर विभागाने कठोर कारवाई केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला.
यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे.
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.
अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा त्याला धमकी देण्यात आली आहे.