राहुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
रियल इस्टेट पासून मीडिया टेक्नॉलॉजी पर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतात देखील गुंतवणूक केली आहे.
पालघर झेडपी माजी अध्यक्षा भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पालघरचे सहसंपर्क प्रमुख वैभव संखे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा केला जातो.
कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.
अमेरिकेतील निवडणुकीबाबत सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक खास पोस्ट व्हायरल होत आहेत.
माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एकूण २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.