'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला.
अमेरिका अध्यक्ष निवडणुकीचे सुरुवातीच्या मतमोजणीचे कल हाती येत आहेत. यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे.
मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्यामागून आलेले अनेक मंत्री झाले अशी खंत राणे यांनी बोलून दाखवली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळला. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.
निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून ४० सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हर्षवर्धन पाटील याचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
भाजप नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी (Heena Gavit) भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.