काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
बांग्लादेश सैन्याच्या वाहनावर हल्ला झाला आहे. गोपालगंज भागात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक्स भारताने फक्त सहा पदके जिंकली. यात एकही सुवर्णपदकाचा समावेश नाही. पाच कांस्य आणि एक रजतपदक आहे.
रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान वि भागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठलं तर तुमच्याही सभा होऊ देणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला.
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
उद्धव ठाकरे दिल्लीत मुजरा करायला गेले होते अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी केली.