वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
न्युझीलंडचा फलंदाज जॉर्ज वर्करने अचानक क्रिकेटमधून (George Worker Retirement) निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
सेंट मार्टिन बेट बंगालच्या खाडीत उत्तर पूर्व भागात स्थित आहे. या भागात तीन वर्ग किलोमीटर इतकाच या बेटाचा विस्तार आहे.
राज्यातील नगरपंचायती, नगरपालिकांच्या नगराध्यक्षाच्या कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि एलन मस्क (Elon Musk) दोघेही एकत्र दिसून आले.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केली आहे.