पूजा खेडकरला कुणी अधिकाऱ्यांनी मदत केली का याचाही तपास करा असे आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना आणखी एक धक्का बसला असून दिल्ली पटियाला न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
चीनमधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार चीन सरकार करत आहे. यासाठी एक योजना तयार केली जात आहे.
मला खात्री होती की गेल्या स्वप्निलची तपस्या तो कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया स्वप्निल कुसाळेच्या वडिलांनी दिली.
राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमात केला.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद लवकर मिटला नाही तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री मीच असेन.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. चीन आणि भारतातील संबंधात तणाव असताना हा दौरा झाला आहे.
देशातील जवळपास 300 लहान बँकांना देशाच्या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून वेगळे करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमधील उपवर्गीकरणासाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे.
मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत.