काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.
मागील काही वर्षांत अनेक रेल्वे अपघात घडले असून या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्यांदाच (Joe Biden) सार्वजनिक रूपात माफी मागितली आहे.
विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने दोन वेळा एक-एक धावेने विजय मिळवला आहे. आता आफ्रिकने भारताशी बरोबरी केली आहे.
G7 देशांच्या संघटनेचा भारत सदस्य नाही तरीदेखील भारताला नियमितपणे आमंत्रित केले जात आहे. यंदाही इटलीने आमंत्रित केले होते.
घरांच्या किंमती सर्वाधिक असणाऱ्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली शहरं टॉप पाचमध्ये आली आहेत.
लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यावर मोदी आणि शहा ही जोडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष फोडतील.
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.