आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या मग मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मलेशियात होणाऱ्या 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने केला वेस्ट इंडिजचा पराभव.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरबरोबरच हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Elections) घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उलटा चश्मा बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.