Hemant Soren : झारखंड राज्याचे मुख्यमंत्री (Jharkhand) हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) काल ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी केल्यानंतर अटक केली. या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे. अटक झाल्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशा पद्धतीने अटक होणारे ते तिसरे मुख्यमंत्री बनले आहेत. याआधी हेमंत सोरेन यांचे वडिल शिबू सोरेन आणि त्यानंतर मधु कोडा […]
Budget 2024 Gas Cylinder Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. देशाचे लक्ष या बजेटकडे लागलेले असतानाच तेल कंपन्यांनी मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका (LPG Price Hike) दिला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas Cylinder) दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र वाढवले नाहीत. […]
IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर (IND vs ENG 2nd Test) आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणासाठी राज्य (Maratha Reservation) सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. या दोन्ही […]
Chhagan Bhujbal Challenges Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी प्रचंड टीका केली होती. राज्य सरकारने अधिसूचना काढून ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावलाच असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते. या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. तेव्हा आता […]
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तेलंगाणातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क यांनी याआधीच सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) […]
Sanjay Raut Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज चंदीगड महापौर निवडणूक (Chandigarh Mayor Election) आणि ईव्हीएमच्या घडामोडींचा संदर्भ देत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपा […]
Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी केंद्र सरकारने मोठी घोषणा (Budget 2024) केली आहे. मोबाइल तयार करण्यासाठी ज्या स्पेअर पार्टसचा वापर केला जातो त्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्यात आले आहे. या वस्तूंच्या आयातीवर आता दहा टक्के शुल्क आकारण्याते येईल. याआधी 15 टक्के शुल्क घेतले जात होते. आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प […]
PM Modi on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या संसद सभागृहात अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांची चांगलीच कानउघाडणी केली. गोंधळ घालणे हा काही लोकांचा स्वभाव असतो. परंतु, या लोकांना पश्चातापाची संधी […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळांनी नोव्हेंबर 2023 मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. अजित पवार गटातील नेत्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, […]