Vijay Wadettiwar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर वापर करून घेत सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. इथेच आणायचा […]
US Strike on Iran Posts In Iraq Syria : अमेरिकेने इराक आणि सीरियामधील इराणच्या चौक्यांवर तुफान हवाई हल्ले केल्याची (US Strike on Iran Posts In Iraq Syria) बातमी आहे. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मागील आठवड्यात जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला […]
Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Lok Sabha Election 2024) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली धुसफूस अजूनही थांबलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये दाखल झाली आहे. बंगालमध्ये आल्यानतंर राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. त्यामुळे राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री ममता […]
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा (Lok Sabha 2024) प्लॅन काय असेल याची माहिती सध्या कुणाकडेच नाही. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीतही निर्णय झालेला नाही. मात्र युतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपाचं काय प्लॅनिंग असू शकतं याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. […]
Devendra Fadnavis Reaction on Anjali Damania Tweet : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) काल ट्विट करत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या (Chhagan Bhujbal) वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. मंत्री भुजबळ यांनीही स्वतः अशा चर्चा फेटाळून लावल्या. तरी देखील भुजबळांचे आगामी डावपेच काय […]
IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) आजपासून विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. या सामन्यात आज पहिल्या दिवशी भारताचे फलंदाज चमकले. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चहापानापर्यंत भारताने तीन […]
Thalapathy Vijay in Politics : दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) राजकारणात येणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चा खऱ्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अभिनेता थलापती विजय याने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘तमिळगा वेत्री काझीम’ असे विजयच्या नव्या पक्षाचे नाव आहे. […]
Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला खिंडार पडण्याची (Mumbai Congress) स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेसला धक्काचं बसल्याचं […]
Rohit Pawar Replies Ashsh Shelar : मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर सध्या नेटकरी चांगलेच भडकले आहेत. शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना बिल्किस बानोचा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेवर मात्र लोकांनी संताप करत त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जात आहे. शरद पवार […]
Shivsena UBT MLA Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मागच्या महिन्यात त्यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. झाडाझडतीही घेतली. राजन साळवी यांची चौकशीही केली. यानंतर एसीबीने (ACB) त्यांच्या घरातील वस्तूंची एक यादी तयार करून त्यांच्या किंमतीही निश्चित केल्या आहेत. या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे […]