Jayant Patil : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची (Lok Sabha 2024) शक्यता व्यक्त होत असल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात आणि देशात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकारणाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहेत. देशात काही निर्णय अगदीच अनपेक्षित आणि अचानक घेतले गेले त्यामुळे आगामी काळात राज्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) […]
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]
Teacher Recruitment Details : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या भरती (Teacher Recruitment) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांतील एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय 16 हजार 799 आणि मुलाखतींसह 4 हजार 879 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या […]
King Charles III Cancer : ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या (King Charles) प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींबाबत तक्रार होती. नंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल मिळाले असून किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले आहे. परंतु, हा कर्करोग प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही असे स्पष्ट करण्यात आले. […]
MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला (MS Dhoni) झटका देणारी बातमी आली आहे. धोनीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपतकुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर संपतकुमार (Sampath Kumar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) केलेल्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतर आता राज्यात सुमारे 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही (Maratha Reservation) झाले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. सगेसोयऱ्यांसंदर्भात सरकारने कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी मनोज […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने मतदारसंघांची (Lok Sabha Election 2024) चाचपणी आणि जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळींनी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे. आपल्या वक्तव्यांनी सरकारची अडचण करणाऱ्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत […]
Chile Wild Fire News : दक्षिण अमेरिकेतील चिली देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा (Chile Wild Fire) करण्यात आली आहे. चिलीच्या जंगलात भीषण आग भडकली आहे. या आगीत आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट (Forest Fire) झाले आहे. या आगीमुळे चिलीतील विना डेल आणि वालपराइसो येथे राहणाऱ्या लोकांनी त्यांची घरे […]
Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी […]
Sanjay Raut Reaction on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने (Maratha Reservation) काढलेल्या अधिसूचनेविरोधात राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. काल नगर शहरात ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार (Manoj Jarange) टीका केली. […]