अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने यासाठी जोर लावला आहे.
जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम मधील वॉल ऑफ ग्लोरीमधून सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले आहेत.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी चीनने कवायत सुरू केली आहे. यामागे चीनचा मोठा स्वार्थ दडला आहे.
आपलं एखादं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी होम लोन मोठा (Home Loan Tips) आधार ठरतो.
सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.
कसोटी क्रिकेटचे सामने लहान मुलांना फ्री मध्ये पाहता येतील. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
India Pakistan Tension : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) लष्करी कारवाईत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. आता खास (India Pakistan Conflict) रणनिती तयार करून पाकिस्तानला जगात उघडं पाडण्याचा प्लॅन भारत सरकारने केला आहे. मोदी सरकारच्या या प्लॅनमध्ये फक्त भाजपाचेच खासदार नाहीत तर आणखीही काही विरोधी पक्षांचे खासदार यात आहेत. आता हे खासदार विविध देशांत जाऊन […]
Telangana News : तेलंगाणाची राजधानी हैदराबादमधून (Telangana News) एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील चारमिनार भागातील गुलजार हाऊस जवळील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 17 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आज पहाटे पाच […]
आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे.