पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या द रेजिस्टेंस फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून घोषि करण्यात आलं आहे.
ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याच कार्यकर्त्याला पोलीस अटक करत आहेत असा दावा आव्हाडांनी केला.
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
शिक्षिका अनु पांडे यांना ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
नोटीस मिळाल्याच्या चर्चा वडेट्टीवारांनी नाकारल्या. मला हायकमांडकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
इराक मधील एका शॉपिंग (Iraq Fire Break out) मॉलमध्ये आग लागून 50 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.
आता ईपीएफ खातेधारकांना निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. नोकरी करणारे लोक त्यांच्या गरजेनुसार पैसे काढू शकतील.
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा दर्जेदार चित्रपट 19 सप्टेंबर रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे.
कँटीनमधील आहार काय राहिल हे ओम बिर्ला यांनीच ठरवले आहे. आहाराशी कोणतीही तडजोड न करता जनकल्याणाच्या कामांना गती द्यायची आहे.