CBSE ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे.
एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. या पत्रकार परिषदेनंतर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
पाकिस्तान भारताबरोबर सामन्याचे अंक (Points) शेअर करण्यास तयार नाही. भारताने खेळण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर दोषी (Chanda Kochhar) सिद्ध झाल्या आहेत
निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल.
आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
आंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्व मंदीर प्रबंधन कमिटीने चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे.
मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
भारताच्या सीमेजवळ दक्षिण पूर्व तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एका मोठ्या धरणाच्या बांधकामाला चीनने सुरुवात केली आहे.
मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे.