ट्रम्प म्हणाले की मी काही पत्रांवर सह्या केल्या आहेत. ही पत्रे आता संबंधित देशांना पाठवण्यात येणार आहेत.
आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघातील जसप्रित बुमराहने पहिला क्रमांक पटकावला आहे.
मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळतील.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.
म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.